Wednesday, 8 September 2010

नाती...

नाती सुद्धा आजकाल Expiry Date घेऊन जन्माला येतात आणि Expiry Date आली कि कुठेतरी हरवुन जातात.

Saturday, 12 June 2010

अस्तित्व

कधी कधी कुणाचं अस्तित्वात असणंही किती आश्वासक असतं
जसं सुर्याचं सकाळी उगवणं रात्रीच्या अंधाराला सामोर जायला बळ देणार असतं